आर. एल. कश्यप-01

  • ८५ वर्षीय प्रख्यात गणितज्ञ आणि महान विद्वान पद्मश्री पुरस्कार विजेते रंगासमी लक्ष्मीनारायण कश्यप किंवा आर एल कश्यप यांचे नोव्हेंबर २०२२ मध्ये निधन झाले.
  • गणितज्ञ असणाऱ्या कश्यप यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचाही अभ्यास केला होता. नंतरच्या काळात, त्यांनी अमेरिकेच्या परड्यू विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे प्राध्यापक म्हणूनही काम केले.
  • त्यांनी हार्वर्डमधील प्राध्यापक यु-ची हो यांच्यासमवेत हो-कश्यप नियम, पॅटर्न रिकग्निशनमधील मुख्य अल्गोरिदम विकसित केला. त्यांनी Kashyap Information Creation (KIC) विकसित केले.
  • कश्यप यांनी गणिताव्यतिरिक्त वेद क्षेत्रातही अनेक महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदातील सुमारे २५००० श्लोक /मंत्रांचे इंग्रजीत भाषांतर केले आहे.
  • आर एल कश्यप हे ‘साक्षी ट्रस्ट’ नावाच्या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक होते.
  • त्यांना २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

2 thoughts on “आर. एल. कश्यप-01”

  1. I’ve been following your blog for quite some time now, and I’m continually impressed by the quality of your content. Your ability to blend information with entertainment is truly commendable.

    Reply

Leave a Comment

× आताच E-book डाउनलोड करा ?