Sale!

आगामी पोलिस भरतीच्या दृष्टीने अतिसंभाव्य वन लाईनर आणि बरेच काही

149.00

Hurry Up!

 

 

Category:

Description

तुम्हाला पोलिस भरती परीक्षेत यश मिळवायचे आहे?

तुम्हाला अभ्यासासाठी योग्य साधनं हवी आहेत?

तर मग हे पोलिस भरती वनलाइनर प्रश्नांचे eBook तुमच्यासाठीच आहे!

या Ebook मध्ये विशेष असे काय आहे ❓

👉 मागील कित्तेक वर्षापासून झालेल्या परिक्षेमधील VVIMP प्रश्न यात वन लायनर स्वरूपात आहेत.
👉1000+ वनलाइनर प्रश्न: विविध विषयांवर आधारित, मागील परीक्षांतील प्रश्नांचा समावेश आगामी परीक्षेच्या दृष्टीने अतिसंभाव्य जनरल नॉलेजचे वन लाइनर यात समाविष्ट केलेले आहे.
👉 पोलीस भरती 2024 चा विस्तृत अभ्यासक्रम यात लिहून दिलेला आहे. ( 24 Pages )
👉 पोलीस भरती ग्राउंड इव्हेंट कोणत्या खेळाला किती मार्क किती सेकंदांनी किती मार्ग कट होतात याची सर्व माहिती विस्तृतपणे दिलेली आहे.
👉 पोलीस भरतीची महिला व पुरुषांसाठी असलेली शारीरिक पात्रता यात सांगितलेली आहे
👉 पोलीस भरती पहिल्याच प्रयत्नात पास होण्यासाठी आवश्यक असे बुकलिस्ट यामध्ये समाविष्ट केलेले आहे
👉 गृहिणी व मुलींसाठी कोणतीही स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी 10 GOLDEN RULES यात देण्यात आलेले आहेत 💥

या ebook मध्ये काय काय आहे आणि या पीडीएफ च्या पेजेसची  Quality  कशी आहे हे तुम्ही खालील फोटो मधून पाहू शकता.

 

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आगामी पोलिस भरतीच्या दृष्टीने अतिसंभाव्य वन लाईनर आणि बरेच काही”

× आताच E-book डाउनलोड करा ?